AI Generated Video

शिक्षकाची महत्त्वाची भूमिका

Created December 16, 2025

About this video

Check out this video I made with revid.ai

https://www.revid.ai/view/-9oNXIxiBIQTUi0yl54GH

Try the Add Caption to Video

Create your own version in minutes

Video Transcript

Full text from the video

0:00

जर एखाद्या शिक्षकाने काही चुकीचे काम केले तर संपूर्ण पिढीला त्याचे नुकसान भोगावे लागू शकते.

0:05

तर शिक्षण पद्धतीत शिक्षकाची मुख्य भूमिका काय आहे? अगदी बरोबर तुम्ही पाहिले,

0:11

खूप सुंदर आणि चांगला शब्द तुम्ही वापरला आहे. तर याचा मूळ जर बघितला आपण.

0:16

तर खरोखर म्हणजे, जर विद्यार्थ्याच्या आयुष्यात किंवा समाजाच्या दृष्टीने पाहिले तर एक घटक असतो,

0:23

ज्याला राष्ट्रीय कर्तव्य म्हणतात. कुठेतरी तुम्ही समजा रिक्षाचालक आहात किंवा कुठेतरी तुम्ही

0:30

कोणत्याही क्षेत्रात आहात, तुमचे जे क्षेत्र आहे, माझे जे क्षेत्र

0:33

आहे ते शिकवण्याचे आहे. प्रत्येकात पाहिले तर शिक्षण आणि ज्ञान हे दोन्ही खूप परिणाम

0:38

करतात. जर तुमचे शिक्षण नसेल तर तुम्ही त्या विशिष्ट क्षेत्रात अयशस्वी व्हाल.

Impact

240,909+ Short Videos
Created By Over 14,258+ Creators

Whether you're sharing personal experiences, teaching moments, or entertainment - we help you tell stories that go viral.

No credit card required