AI Generated Video
ट्रेन लेट झाली, पण नशिबाने काय दाखवलं!
ट
Created December 22, 2025About this video
Check out this video I made with revid.ai
Try the YouTube Clip Maker
Create your own version in minutes
Video Transcript
Full text from the video
2:42
आपली ट्रेन ऑलमोस्ट तीन तास लेट आहे आणि जरी ही ट्रेन लेट झाली नसती तर मनाला बाहेरचं हे
2:49
सर्व दृष्ट्या बघायला मिळालं नसतं. तर लवकर आली असती तर मी तसं झोपून राहिलो असतं.
2:54
पण ठीक आहे, रात्रीचा वेळ मला कंटाळवाणं वाटलं बरबुर सारा. पण सकाळी जे काही
2:59
मी बाहेर बघितलंय ते काही बाहेरचे सांगत दृष्ट्या बघितलंय, आताही दिसतंय, आताही बघू शकतो.
3:03
चांगले दृश्य दिसतंय. पण हे आमचे दृष्टिकोनातील सर्व दृश्य. आता आपण तुंगभद्रा नदी पार करतोय.
3:11
खूप सुंदर असं या नदीचं दृष्ट्या आहे आणि याच नदीच्या किनारी आपलं हंपी शहर बसलंय.
Impact
240,909+ Short Videos
Created By Over 14,258+ Creators
Whether you're sharing personal experiences, teaching moments, or entertainment - we help you tell stories that go viral.
No credit card required