AI Generated Video

Shocking Fact About Crocodiles for Your Exam!

S
Created November 22, 2025

About this video

Check out this video I made with revid.ai

https://www.revid.ai/view/httpsyoutubeijxovlcbflqsifjyu8ci8dqxy2rn-yACKMA6Sknpct8kllOtM

Try the YouTube Clip Maker

Create your own version in minutes

Video Transcript

Full text from the video

4:09

चला, आता नॉन कॉर्डेट कडून थेट कॉर्डेट वर म्हणजे समपृष्ठरज्जु प्राण्यांवर उडी

4:14

मारू या. आता वेळ आहे फॅक्ट अटॅक ची। इथे आपण दोन महत्त्वाच्या वर्गांमधले असे फरक

4:19

पाहणार आहोत जे परीक्षेला थेट विचारले जातात. उभयचर आणि सरीसृप म्हणजे बेडूक आणि साप यांच्यातला फरक

4:26

बघा. उभयचरांची त्वचा नेहमी ओलसर बुडबुडीत असते, तर सरीसृपांची त्वचा

4:31

कोरडी आणि खवलेयुक्त असते. हृदयामध्ये दोघांच्याही तीन कप्पे असतात. पण इथेच तर एमपीएससी

4:38

आपल्याला पकडतं. मगर हा सरीसृप असूनही तिच्या हृदयात चार कप्पे असतात. हापवाद आहे अणि आयोगाचा

4:45

आवडता प्रश्न यावर स्टार मार्क करुन ठेवा आणि शेवटचा मुद्दा उभयचरांमध्ये फलन बहुतेक वेळा

4:50

बाह्य असतं, तर सरीसृपांमध्ये आंतरिक असतं। हे सगळे मुद्दे परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे

Impact

240,909+ Short Videos
Created By Over 14,258+ Creators

Whether you're sharing personal experiences, teaching moments, or entertainment - we help you tell stories that go viral.

No credit card required