AI Generated Video

गाडीच्या किमतीत मोठी घट का झाली?

Created December 28, 2025

About this video

Check out this video I made with revid.ai

https://www.revid.ai/view/-rzkwVgH0ftaAUhUtFctV

Try the YouTube Clip Maker

Create your own version in minutes

Video Transcript

Full text from the video

1:47

पहिली हीच गाडी साडेसात लाखाला ज्यांनी कस्टमरांनी भेटलेली आहे तीच गाडी आज आपण त्यांना सहा लाख पंधरा हजार

1:53

किंवा वीस हजार पर्यंत गाडी भेटणार आहे आणि हीच गाडी मी स्वतः मागल्या दिवाळीला किंवा दसऱ्याला सहा

2:00

लाख तीस हजार ला गाडी देतो. आता त्या प्राइस च्या कमी प्राइस मध्ये चाललेला आहे.

2:04

त्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे तेच का? पहिले ज्या एक शोरूम प्राइस होती त्या

2:08

गाडीची त्या प्राइस वर अठ्ठावीस टक्के जीएसटी लागत होता तर तोच जीएसटी आता सरकारने कमी करून

2:13

आठ टक्के केलेला आहे तर तो सर्वात मोठा फायदा झालेला आहे.

Impact

240,909+ Short Videos
Created By Over 14,258+ Creators

Whether you're sharing personal experiences, teaching moments, or entertainment - we help you tell stories that go viral.

No credit card required